सैराट सिनेमातील परश्या आणि लंगड्याची जोडी सिनेमानंतर अजूनही तितकीच मजा करतात. त्यांनी नुकतंच सह्याद्रीमध्ये जाऊन पाण्यात, पावसात मजा केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale